Nojoto: Largest Storytelling Platform

आपल्या आयुष्यात आई अन् बाप हे असे दोन दुवे असतात ज

आपल्या आयुष्यात आई अन् बाप हे असे दोन दुवे असतात
ज्यांनी या जगाचे घोळून पिणे पाहिलेले असते
त्यामुळे ते सैदैव आपल्या पिलांना त्या जगाच्या झळा सोसाव्या लागु नये म्हणुन धरपडत असतात..
अन् मुले इतकी बदनसिब असतात..
त्यांना तेच कळत नाही!!
अन् दलदलीत अडकुन जातात
आयुष्यभर तडफड करण्यासाठी
त्यामुळे मी सांगते
आई बाप म्हणतील त्या मार्गाने आनंदाने जा!!
कमीतकमी
झळा तुमच्यापर्यंत येतील ...
घोळून घोळून जे शिल्लक राहिलेले थोडे फार वाईट अनुभव तुमच्या वाटेला येतील..
कारण आई बाप हे देवाचे दुसरें रूप असतात
वनमाला

© आई बाप

#Flower