Nojoto: Largest Storytelling Platform
nojotouser7397299654
  • 117Stories
  • 76Followers
  • 861Love
    77Views

वनमाला विठल औटी ( वनश्री)

I am beautician and reside at jaipur my hobby in writing.. my more and more articales story write in marathi language.. we can try first time in hindi writing in nojoto app plz like, share and following me becoz reader are the most important in writer life..

  • Popular
  • Latest
  • Repost
  • Video
b34a0fc9b57f6a88cbb13de2ffdcb357

वनमाला विठल औटी ( वनश्री)

प्रत्येक व्यक्तीला उत्तरं देणं गरजेचं नसते
*त्यामुळे उत्तरं तिथेच द्या जिथे गरज आहे*
उगाच येणारा प्रत्येक जण प्रश्न विचारतोय
मग मी काय करू??
"या पेचात पडू नका"!
"कारण प्रगती रोखण्यासाठी 
मार्ग शोधणारे कसे शोधतील हे त्यांचे त्यांना माहीत"
त्यामुळे उत्तरं तिथेच द्या जिथे ते देण्याची गरज आहे
*वनश्री*
वनमाला विट्ठल औटी/ हतवलणें

©वनमाला विठल औटी ( वनश्री) विचार

#dost
b34a0fc9b57f6a88cbb13de2ffdcb357

वनमाला विठल औटी ( वनश्री)

किसी की ओठोंकी हसी 
इस तरह ना छिन् लो जनाब!!
की उसके आँखो से झलकने वाले
 आसू उसके ना चाहते हूये 
तुम्हे हर वक्त बद्दूवा दे जाये!!
*वनश्री*
वनमाला औटी/हतवळणे

©वनमाला विठल औटी ( वनश्री) सोच
#think

7 Love

b34a0fc9b57f6a88cbb13de2ffdcb357

वनमाला विठल औटी ( वनश्री)

कोणताही प्रसिद्ध मॉलवाला, अमेझॉन, 
फ्लिपकार्ड, मिशो, तुम्हाला 
तुमची अडचण पाहून उधार सामान देणार नाही!!
त्यामुळे गल्लीतल्या आसपासच्या 
दुकानातून सामान घ्या!!
 *अन् त्यांची दिवाळी आनंदाची करा*
गल्लीतला जेव्हा केव्हा अडचण 
असेल तेव्हा तो उधार देऊन 
तुमची गरज भागवतो 
*वनश्री*
*वनमाला औटी/ हतवळणे*

©वनमाला विठल औटी ( वनश्री) एक विचार माणुसकीचा

#diary

एक विचार माणुसकीचा #diary #मराठीविचार

10 Love

b34a0fc9b57f6a88cbb13de2ffdcb357

वनमाला विठल औटी ( वनश्री)

*या दिवाळीत हुज्जत न घालता*
कोणत्याही फुटपाथवर बसलेल्या 
एका व्यक्तीकडून
दिवे, आकाक्षकांदील,फटाके,
सजावटीचे सामान घ्या...
अन् फुटपाथवर बसलेल्या गरिबाच्या 
चेहऱ्यावरच्या हास्याचे कारण बना..
*वनश्री*
वनमाला औटी/ हतवळणे

©वनमाला विठल औटी ( वनश्री) एक विचार माणुसकीचा

#IFPWriting

एक विचार माणुसकीचा #IFPWriting #मराठीविचार

8 Love

b34a0fc9b57f6a88cbb13de2ffdcb357

वनमाला विठल औटी ( वनश्री)

राग मोठा की नाते
इगो मोठा की नाते
तडजोड मोठी की नाते
चुकतं तोच माणूस असतो
मग माघार मोठी की नाते
क्षणभर रागासाठी वर्षानुवर्षे जपलेलं, 
रुजलेल,सजलेलं घरटे , 
पिल्ले यांचा काय दोष असतो
क्षणभर रागासाठी का दुरावतो 
आपण निरागसते पासून..
जिथले तिथले सोडले तर कुठे बिघडते
एक राग सारे बिंनसवते
एक सॉरी का बोलायचे तिथे इगो का आडवा येतो
राग मोठा की नाते
इगो मोठा की नाते
घरटे दोघांचे तडजोड दोघांची
स्वप्न जरी वेगळे तरी सोबत असतात ते सांगाती
कोण एका मुळे चालतो असा नसतोच हा संसार
मग राग मोठा की नात
इगो मोठा की नात

*वनश्री*
वनमाला औटी/ हतवळणे

©वनमाला विठल औटी ( वनश्री) काय मोठ

#lily

7 Love

b34a0fc9b57f6a88cbb13de2ffdcb357

वनमाला विठल औटी ( वनश्री)

जे तुमच्यावर मनापासून प्रेम करतात
*ते कसाबसा वेळ काढून तुमच्याशी बोलत नाही*
तर फक्त तुमच्याशी बोलायचे म्हणून
 *वेळात वेळ काढून अन् फक्त तुम्हाला तो अमूल्य वेळ देऊन तुमच्या सोबत बोलतात*
त्यामुळे टाईमपास करायचा म्हणून 
कोणी तुमच्या सोबत बोलत असेल तर तो संवाद 
तिथेच थांबवा
वनमाला औटी/ हतवळणे

©Vanmala विचार
#Love

विचार Love #मराठीविचार

11 Love

b34a0fc9b57f6a88cbb13de2ffdcb357

वनमाला विठल औटी ( वनश्री)

किसी भी व्यक्ती के जन्म कुल को 
नजर मैं रखकर
उसके स्कक्षमता ना आखे
क्यूँ की जरुरी नहीं
दुनिया के लिये मिसाल बनणे वाली व्यक्ती किसी एक हि कुल मैं जन्म ले सकती हैं!!
कर्म से व्यक्ती की पहचान बनती हैं 
कर्म से हि कुल का नाम बडा होता हैं!!
वनमाला

©Vanmala सोच

#IFPWriting
b34a0fc9b57f6a88cbb13de2ffdcb357

वनमाला विठल औटी ( वनश्री)

दिलं कहा हमारे पास हैं!!
ओ तो सौदागर ले गया
स्वप्ने जो दे गया
गुजर रही जिंदगी उसके सहारे हैं!!
गुजरा हुव् हर वक्त यादगार हैं !!
यादो की बस वही
 एक अल्बम हमारे पास हैं!!
*वनमाला*

©Vanmala शायरी
#waiting

शायरी #waiting

10 Love

b34a0fc9b57f6a88cbb13de2ffdcb357

वनमाला विठल औटी ( वनश्री)

शुन्यातून अस्तित्व निर्माण करायला शिका ..
कारण शून्याला किंमत तो पर्यंत नसते
 जो पर्यंत तो कोणत्या अंकासोबत जोडला जात नाही .
*अन् एकदा का तो अंकसोबत जोडला गेला 
की तो अंकांची किंमत वाढवू पण शकतो
 अन् कमी पण करू शकतो*.
त्यामुळे मी शून्य आहे 
अन् माझ्यातून निर्मिती होणार आहे 
हा विश्वास बाळगा
वनमाला औटी/ हतवळणें

©Vanmala विचार
#Navraatra
b34a0fc9b57f6a88cbb13de2ffdcb357

वनमाला विठल औटी ( वनश्री)

अगर तुम किसी के जीवन मैं
 ऑप्शन वाला रोल प्ले कर रहे हो 
*तो तुम सबसे अच्छे व्यक्ती हो*
जाणते हैं क्यूँ
क्युकी जब सारे रस्ते बंद हो जाते हैं!!
तब एक ऑप्शन हि होता हैं!!
जो राह भी आसान कर देता हैं, 
औंर थोडी राहत भी दे जाता हैं!!
मुश्किल मैं जो काम आये ओ अपना हैं!! 
बाकी तो आते जाते हैं!
ऑप्शन होणं गर्व की बात हैं!
वनमाला औटी/ हतवलणें

©Vanmala सोच

#diary

7 Love

loader
Home
Explore
Events
Notification
Profile