Nojoto: Largest Storytelling Platform

समाजात चांगल्या व्यक्तीबरोबर वाईट वागले जाते तर वा

समाजात चांगल्या व्यक्तीबरोबर वाईट वागले जाते
तर वाईट व्यक्तीबरोबर चांगले वागले जाते .
कारण चांगल्या शी स्वार्थ साधला जातो.
तर वाईटांची भिती असल्याने चांगले वागण्यात येते.

सचिन..

🙏🏻

©Sachin Zanje #चांगले.#वाईट

#Books