Nojoto: Largest Storytelling Platform

इच्छेविरुद्ध.. नाही म्हणायला... तूला तरी आठवण कुठ

इच्छेविरुद्ध..

नाही म्हणायला...
तूला तरी आठवण कुठे होतेय माझी..
अगदी निवांत झालायेसं..
जणू काही घेणेदेणे नाही..
माझ्याशी...
पण एक सांगून ठेवतेयं
जास्त दिवस नाही चालायचं हे
तुझं असं अबोल राहणं..
आणि मला पाहूनही न पाहणं..
हो....विसावा घे थोडासा..पण..
लगोलग परतून ये...
मला तुझ्या बाहुत घेऊन...
दूरवर ने...
जिथे पवनही छेडणार नाही मला..
तुझ्या इच्छेविरुद्ध...
आणि मलाही सोडायची नाही..
तुझी मिठी....
तुझ्या इच्छेविरुद्ध.....

मी माझी.....
06/05/2023

©Sangeeta Kalbhor
  #flowers इच्छेविरुद्ध..

नाही म्हणायला...
तूला तरी आठवण कुठे होतेय माझी..
अगदी निवांत झालायेसं..
जणू काही घेणेदेणे नाही..
माझ्याशी...
पण एक सांगून ठेवतेयं

#flowers इच्छेविरुद्ध.. नाही म्हणायला... तूला तरी आठवण कुठे होतेय माझी.. अगदी निवांत झालायेसं.. जणू काही घेणेदेणे नाही.. माझ्याशी... पण एक सांगून ठेवतेयं #शायरी

267 Views