Nojoto: Largest Storytelling Platform

राहुन गेलं खूप तुला सांगायचं , कधी मोकळं करताच आलं

राहुन गेलं खूप तुला सांगायचं ,
कधी मोकळं करताच आलं नाहीं मन तुझ्यासमोरं ,
तू गेलीस अन् सारं काही हरवल्यासारखं वाटू लागलं ,
मन कुठंतरी दूरवर जाऊ लागलं ,
पूर्वी खूप खूष असायचो मी ,
अगदी हसत खेळत बसायचो मी ,
पण आता....
आता तुझ्याशिवाय जगायचं म्हणजे
"आयुष्य संपल्यासारखंच वाटतंय".

©Neeraj Shelke
  #sunflower #nojotohindi #nojotohindipoetry #nojotomarathi #writer✍ #writerneeraj #Shayari #mrshayar