Nojoto: Largest Storytelling Platform

?? तूझ्याविना जगत होतो- फक्त जगायच असत म्हणून

?? तूझ्याविना जगत होतो-
     फक्त जगायच असत म्हणून ?
    मरण येत नव्हत- मागूनही ,
   न वेदना कमी होत होत्या
        तूझ्या विरहाच्या !!
     फक्त जगत होतो 
  अगदी कोरड !
      जगण्याची इच्छा नसतानाही  श्वास घेत होतो माझा ?
    का कूणास ठाऊक ? कसा--  जणू तूझ्या विरहातही
      गोडवा निर्माण झाला होता !!
    आता प्रत्येक श्वास-    तूझ्या आठवणीतच जगत होता-
          आता मात्र कसलीच मनाला अपेक्षा उरली नव्हती >>
        तूझ्या असण्याची  न तूझ्या दिसण्याची-   तूझ्या होकाराची
न तूझ्या नकाराची ??

   फक्त जाणीव उरली होती--  प्रेम या शब्दाची ॥
          पूर्ण आकांतात बूडालो होतो  प्रेम या वलयाच्या अंतात   !
     जणू हे मन माझे ह्रदय वेदना  या जीवाच्या अंतकाळजात. .
      जणू प्रेम या अबोलतेच्या-  तपश्चर्येत मग्न होतो ॥
     जणू समाधीस्त मी ॥

         मरणआधी कित्येकदा   मरण मी पाहिले माझे-
      परी जगताना एकदाही आभास नव्हता जगण्याचा!
         उगाच रडगाणे
    उगीच हट्ट पोरखेळ जणू-
         सोडूनीः दिले हातातूनी
      करूनी मूक्त पिंजरा--
    तव जाणिले--
   उघडा डोळा-
      अंर्तधानमूखी ---   तू न सारथी तिच्या जीवनाचा ॥

     शरण मी तूजला आलो प्रेमहरी    दाखव मज रूप जोडीदार‌ सारथी मज जीवनरथी ??

        जे न माझे नाही त्यास मी
      तूज चरणी अर्पण मी करीतो-
    जे आहे डांबिले माझ्यापाशी ॥

        अन् क्षणार्धात--    अंर्तधान मी पावलो ,,
       उघडता डोळा --
     रूपवती एक सूंदरी
   सहगूणी -माझिया ठायी ..-
     म्हणे राया मीच तूमची सारथी
       सहजीवनाची संगिनी ॥

   जिने माझे सारं आयूष्यच बदलून टाकलं ----
     जणू मृत्यूमूखी पडलेल्या या देहा
     प्रेमह्दया एक नवे जीवनदानच ते
          पूर्नजन्म जणू प्रेमाचा ॥
    
      ॥ नितासागर पवार ॥

©Sagar Pawar निपचित पडलेल्या जीवना..
      @ प्रेमाचा पुनर्जन्म @ 
               ,✍️सागर पवार

sagarpawar2601

Sagar Pawar

New Creator

निपचित पडलेल्या जीवना.. @ प्रेमाचा पुनर्जन्म @ ,✍️सागर पवार