Nojoto: Largest Storytelling Platform

मला माहीत आहे !! तूझी माझ्याकड़े असलेली ओढ तुजा त्

 मला माहीत आहे !!
तूझी माझ्याकड़े असलेली ओढ 
तुजा त्या अबोल चेहऱ्यावरूनच कळते.
प्रेमाची ती खिडकी माझा साठीच ठक ठक करते...

मला माहीत आहे !!
तुझ लाजण तुझ मुरडण तुझ्या त्या खळी वरून मला समजते.
प्रेमाची ती भाषा तुझ्या त्या ओठा वरूनच मला उमगते..

amitlakeri2155

Amit Lakeri

New Creator