होणा ,ती अजून बाकीच आहे सगळे वाहिले ,उघड्या डोळ्यांनी पाहिले, जे राहिले ते वेचले आणि ह्यतूनच आता पुन्हा सगळे उभे करायचे ही वेडी आशा जे माझे नव्हते ते,मी माझे म्हणत गेले आणि नकळत स्वतःशीच परकी होत गेले आता सरली उषा ,आता फक्त सरतीय अंतिम, बाकी निशा क्षण विरले,मन भिजले,आता नी आता ना ह्याची ना त्याची ना माझी, ना त्याची आता फक्त अनोळखी ,अशी बाकी उरले पल्लवी फडणीस,भोर✍