Nojoto: Largest Storytelling Platform

सर्वत्र धुक्याची चादर पसरलेली असते पनाफुलांवर दव ब

सर्वत्र धुक्याची चादर पसरलेली असते
पनाफुलांवर दव बिंदू ची रांगोळी असते.
दोन दोन चादर अंगावर ओढुनही,
कुठून नि कशी जाणे थंडी आत घुसत असते.
गुलाबी ह्या थंडीत ही बाहेर फिरावेसे वाटते
कोवळे कोवळे उन्ह अंगावर घ्यावेसे वाटते.
दिवाळी जवळ आल्याची जणू ती चाहूल देते
हुडहुडी अंगात भरते जेव्हा ही गुलाबी थंडी येते. शुभ प्रभात लेखक मित्र आणि मैत्रिणींनो
आताचा विषय आहे
गुलाबी थंडी...
#गुलाबीथंडी२
#गुलाबीथंडी 
#collab #yqtaai 
लिहीत राहा. #YourQuoteAndMine
Collaborating with YourQuote Taai
सर्वत्र धुक्याची चादर पसरलेली असते
पनाफुलांवर दव बिंदू ची रांगोळी असते.
दोन दोन चादर अंगावर ओढुनही,
कुठून नि कशी जाणे थंडी आत घुसत असते.
गुलाबी ह्या थंडीत ही बाहेर फिरावेसे वाटते
कोवळे कोवळे उन्ह अंगावर घ्यावेसे वाटते.
दिवाळी जवळ आल्याची जणू ती चाहूल देते
हुडहुडी अंगात भरते जेव्हा ही गुलाबी थंडी येते. शुभ प्रभात लेखक मित्र आणि मैत्रिणींनो
आताचा विषय आहे
गुलाबी थंडी...
#गुलाबीथंडी२
#गुलाबीथंडी 
#collab #yqtaai 
लिहीत राहा. #YourQuoteAndMine
Collaborating with YourQuote Taai

शुभ प्रभात लेखक मित्र आणि मैत्रिणींनो आताचा विषय आहे गुलाबी थंडी... #गुलाबीथंडी२ #गुलाबीथंडी #Collab #yqtaai लिहीत राहा. #YourQuoteAndMine Collaborating with YourQuote Taai