Nojoto: Largest Storytelling Platform

प्रेम तुझे वाटे मजला एक स्वप्नं दिसरात राहतो मी त्

प्रेम तुझे वाटे मजला एक स्वप्नं
दिसरात राहतो मी त्यात मग्न
नसता सामोरी तरी देखील 
कल्पेनेतून राहतो मी संलग्न
सांग सखे हे एकांतातल 
भटकणं की आठवणीचं खुपणं

©काव्यात्मक अंकुर #Random #Free #मुक्त #अंकुर
#काव्यात्मकअंकुर🌱 #Untitled #marathi #Nojoto #NojotoWriter #Love