अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन चळवळीचे मुख्य केंद्र
मराठी साहित्य मंडळ आयोजित राज्यस्तरीय काव्यसंमेलन आणि पुरस्कार वितरण सोहळा
आमदार संजय मुकुंद केळकर, मुंबई प्रदेश अध्यक्ष डॉ. सिद्धार्थ कुलकर्णी, पुणे मराठी साहित्य मंडळ अध्यक्ष डॉ. नीना गोटे यांना माझे 'बुद्ध या जगातील पहिले वैज्ञानिक?... ' हे पुस्तक भेट स्वरूपात देताना
#मराठीसंस्कृति