Nojoto: Largest Storytelling Platform

प्रत्येक गोष्टीची एक खास वेळ असते, त्या एका खास वे

प्रत्येक गोष्टीची एक खास वेळ असते,
त्या एका खास वेळेतच
त्या खास गोष्टीची किंमत कळते.
जेव्हा ती गोष्ट जवळ असते
पण आपल्या वापराची नसते.
तेव्हा मात्र ती गोष्ट वापरल्याची
खूप आठवते येते
मग मात्र नकळत समजते
जुने ते सोने असते. शुभ संध्या मित्रहो
आताचा विषय हा 
Nivedita Adhikari यांचा आहे.
विषय आहे
जुनं ते सोनं...
खरचं मला ही कधी कधी जुन्या वस्तु,जुन्या आठवणी सोन्या पेक्षा पण मौल्यवान वाटतात,तुम्हाला ही वाटत असेल..
चला तर मग आता या विषयावर लिहुयात.
#जुनं #सोनं
प्रत्येक गोष्टीची एक खास वेळ असते,
त्या एका खास वेळेतच
त्या खास गोष्टीची किंमत कळते.
जेव्हा ती गोष्ट जवळ असते
पण आपल्या वापराची नसते.
तेव्हा मात्र ती गोष्ट वापरल्याची
खूप आठवते येते
मग मात्र नकळत समजते
जुने ते सोने असते. शुभ संध्या मित्रहो
आताचा विषय हा 
Nivedita Adhikari यांचा आहे.
विषय आहे
जुनं ते सोनं...
खरचं मला ही कधी कधी जुन्या वस्तु,जुन्या आठवणी सोन्या पेक्षा पण मौल्यवान वाटतात,तुम्हाला ही वाटत असेल..
चला तर मग आता या विषयावर लिहुयात.
#जुनं #सोनं

शुभ संध्या मित्रहो आताचा विषय हा Nivedita Adhikari यांचा आहे. विषय आहे जुनं ते सोनं... खरचं मला ही कधी कधी जुन्या वस्तु,जुन्या आठवणी सोन्या पेक्षा पण मौल्यवान वाटतात,तुम्हाला ही वाटत असेल.. चला तर मग आता या विषयावर लिहुयात. #जुनं #सोनं #Collab #YourQuoteAndMine #yqtaai