White #मीच रचियेले माझे सरण.... शब्दवेडा किशोर आपुल्या हाती म्या रचिले सरण पाहिले डोळा मीच माझे मरण झालो देवा गणराया चरणी मी मग्न अर्पूनी तयासी तन मन अन् धन जाहलो मी धन्य जव होता मी गणरायाच्या चरणाची ती माती साफल्य मिळविले तेव्हाच खरे माझे जन्माचे अन् समृद्धीने भरली गेली मग आपसूक तेव्हाच माझी जीवन आकृती ©शब्दवेडा किशोर #देवाक_काळजी_र