म्हणतात लोकं अयोग्य मार्गानेच पैसा मिळवता येतो. योग्य मार्गाने आजकाल काय खरं नाही. सांगा त्यांना की, खदुळ पाण्याने जरी तहान भागली तरी आरोग्य हे शुध्द पाण्यानेंच चांगले लाभते. सचिन.. ©Sachin Zanje #निती.#सचिनझंजे. #peace