Nojoto: Largest Storytelling Platform

असतो प्रत्येकाचा फुलण्याचा मौसम चैत्रात प

असतो प्रत्येकाचा फुलण्याचा मौसम
         चैत्रात पालवी फुटते 
 कळीवर फुलपाखरू हळूच बसते
  पहिल्या सरीने माती गंधित होते
कस्तुरीच्या शोधत हरिणही भटकते
    तसाच मी वाऱ्याप्रमाणे 
    भटकंती करणारा पवन आहे असतो प्रत्येकाचा फुलण्याचा मौसम
         चैत्रात पालवी फुटते 
 कळीवर फुलपाखरू हळूच बसते
  पहिल्या सरीने माती गंधित होते
कस्तुरीच्या शोधत हरिणही भटकते
    तसाच मी वाऱ्याप्रमाणे 
    भटकंती करणारा पवन आहे
असतो प्रत्येकाचा फुलण्याचा मौसम
         चैत्रात पालवी फुटते 
 कळीवर फुलपाखरू हळूच बसते
  पहिल्या सरीने माती गंधित होते
कस्तुरीच्या शोधत हरिणही भटकते
    तसाच मी वाऱ्याप्रमाणे 
    भटकंती करणारा पवन आहे असतो प्रत्येकाचा फुलण्याचा मौसम
         चैत्रात पालवी फुटते 
 कळीवर फुलपाखरू हळूच बसते
  पहिल्या सरीने माती गंधित होते
कस्तुरीच्या शोधत हरिणही भटकते
    तसाच मी वाऱ्याप्रमाणे 
    भटकंती करणारा पवन आहे

असतो प्रत्येकाचा फुलण्याचा मौसम चैत्रात पालवी फुटते कळीवर फुलपाखरू हळूच बसते पहिल्या सरीने माती गंधित होते कस्तुरीच्या शोधत हरिणही भटकते तसाच मी वाऱ्याप्रमाणे भटकंती करणारा पवन आहे #poem