Nojoto: Largest Storytelling Platform

दालिंदर, तुझ्या प्रेमात माझा जीव लय दलिंदर झाला

दालिंदर, 

तुझ्या प्रेमात माझा जीव 
लय दलिंदर झाला. 

पहिले होता साधा भोळा 
आता लय बिलंदर झाला. 

खरंच माझा जीव तुझ्यासाठी 
कुत्र्यासारखा पिसोंदर झाला. 

पण मला याचं काही घेणं देणं नाही, 
मला वाटते तुझ्या प्रेमात
माझा जीव बादशाह सिकंदर झाला.

 तुझ्या प्रेमात माझा जीव 
लय दलिंदर झाला. 

-Mayur lawate #Heart #Love #marathi #myquotes #Comedy 
तुझ्या प्रेमात माझा जीव लय दलिंदर झाला.
दालिंदर, 

तुझ्या प्रेमात माझा जीव 
लय दलिंदर झाला. 

पहिले होता साधा भोळा 
आता लय बिलंदर झाला. 

खरंच माझा जीव तुझ्यासाठी 
कुत्र्यासारखा पिसोंदर झाला. 

पण मला याचं काही घेणं देणं नाही, 
मला वाटते तुझ्या प्रेमात
माझा जीव बादशाह सिकंदर झाला.

 तुझ्या प्रेमात माझा जीव 
लय दलिंदर झाला. 

-Mayur lawate #Heart #Love #marathi #myquotes #Comedy 
तुझ्या प्रेमात माझा जीव लय दलिंदर झाला.