Nojoto: Largest Storytelling Platform

चार खंडांचा एक शहर, चार विहीरी बीना पानी, 18 चोर

चार खंडांचा एक शहर,
चार विहीरी  बीना पानी, 18 चोर त्या शहरी 1 राणी 
आला 1 शिपाई सगळ्यांना मारुन मारून विहीरीत टाकी.!!
सांगा काय आहे ?

आता बघु कोण हुशार आहे ते???😂😂😁

.
.
.
.
.
.
कॅरम बोर्ड गेम. #lockdown3  सांगा उत्तर