Nojoto: Largest Storytelling Platform
hemlatamandle1074
  • 264Stories
  • 289Followers
  • 3.0KLove
    17.2KViews

hemlata mandle

as a Teacher in Bhandup West Mumbai

  • Popular
  • Latest
  • Video
f80e88bbcc384a3ba2bd0ee172ecd763

hemlata mandle

green-leaves क मवणं कठीण नसतं, कठीण असतं ते जपणं आणि टिकवून ठेवणं. मग ते काहीही असो...!!!!

©hemlata mandle ##भारतीय #Galib #zindagikasafar #Zindagi
f80e88bbcc384a3ba2bd0ee172ecd763

hemlata mandle

कागदाची नाव होती, पाण्याचा किनारा होता, मित्रांचा सहारा होता, खेळण्याची मस्ती होती, मन हे वेडे होते, कल्पनेच्या दुनियेत जगत होतो, कुठे आलो या समजूतदारीच्या दुनियेत, या पेक्षा ते भोळे बालपणच सुंदर होते..

©hemlata mandle
f80e88bbcc384a3ba2bd0ee172ecd763

hemlata mandle

"अगर आपके जीवन मैं कुछ किंमती है;
तो; वो आपका परीवार है"

©hemlata mandle #Family #Life❤ #life#LifeIsBeautiful #Life_changing #life_goals  स्त्री अभिमान
f80e88bbcc384a3ba2bd0ee172ecd763

hemlata mandle

White वेदनांना फक्त साथीदार असतात... भागीदार नाही.

©hemlata mandle
  #love_shayari
f80e88bbcc384a3ba2bd0ee172ecd763

hemlata mandle

White कणाहीन चांगुलपणापेक्षा कणखर वाईटपणा घेण्याची ज्याच्यात धमक असते तो खरा स्वाभिमानी.

©hemlata mandle
  #sad_shayari
f80e88bbcc384a3ba2bd0ee172ecd763

hemlata mandle

White कुटुंब वाटून घेण्यापेक्षा आपली जबाबदारी वाटून घेता आली की घराचं घरपण टिकून राहत...!!!

©hemlata mandle
  #love_qoutes #familylove #कुटुंबप्रेम #कुटुंब #कुटुंबप्रमुख #कुटुंबालाही  प्रेरणादायक सुविचार
f80e88bbcc384a3ba2bd0ee172ecd763

hemlata mandle

White अनुभवाच्या रेषा.... स्वभावामध्ये ठळकपणे दिसतात.....

©hemlata mandle #Ganesh_chaturthi #अनुभव #अनुभूति  मराठी माणसाचं एटीट्यूड आपला स्टेट्स शेतकऱ्याच धन-बैल स्त्री अभिमान

#Ganesh_chaturthi #अनुभव #अनुभूति मराठी माणसाचं एटीट्यूड आपला स्टेट्स शेतकऱ्याच धन-बैल स्त्री अभिमान #मराठीप्रेरक

f80e88bbcc384a3ba2bd0ee172ecd763

hemlata mandle

White *..✍️...*

*..आपली संगत,मैत्री हेच आपले भविष्य घडवते,*
*..आपण कोण आहोत ?*
 *..यापेक्षा आपण कोणाच्या संगतीत आहोत,*
*..कोणाचा सल्ला घेतो हे जास्त महत्वाचे आहे..!!!*

©hemlata mandle
  #love_shayari  जीवन प्रवास माझ्या लेखणीतून यशस्वी जीवन

#love_shayari जीवन प्रवास माझ्या लेखणीतून यशस्वी जीवन #मराठीविचार

f80e88bbcc384a3ba2bd0ee172ecd763

hemlata mandle

White *मैं जितना लोगों को ,*
*समझती  गयी..*

*अकेलापन और भी ,*
*अच्छा लगता गया ।*
😊😊

©hemlata mandle
  #sad_shayari #Life_experience #love4life
f80e88bbcc384a3ba2bd0ee172ecd763

hemlata mandle

White *खुद को ,*
*खुद ही ,*
*संभाल कर चलें...!*
*जगह जगह पर ,*
*गिरी है ,*
*लोगों की सोच...!*
😊😊

©hemlata mandle
  #sunset_time
loader
Home
Explore
Events
Notification
Profile