Nojoto: Largest Storytelling Platform

जिथे मनशांती असते, ते सुंदर जग म्हणजे आई असते. ते

जिथे मनशांती असते,
ते सुंदर जग म्हणजे आई असते.
ते रडणारं तान्हुल बाळ
त्याला भला कसली जाण असते,
जाता आईच्या कुशीत,
रडणं थांबवून शांत राहत असते.
बघता आईचा चेहरा,
त्या रडणाऱ्या तान्हुल्याला सुद्धा कळते,
जिथे मनशांती असते,
ते सुंदर जग म्हणजे "आई" असते. Happy Mother's Day Incsriptors 💕
💐 मातृ दिवस की हार्दिक शुभकामनाएँ 💐

🖤 #SIpicprompt1040 is out 
for collab by Sublime Inscriptions 🤗

🖤 We invite you to engrave on our 
beautiful picture with your sublime inscriptions 🖋️
जिथे मनशांती असते,
ते सुंदर जग म्हणजे आई असते.
ते रडणारं तान्हुल बाळ
त्याला भला कसली जाण असते,
जाता आईच्या कुशीत,
रडणं थांबवून शांत राहत असते.
बघता आईचा चेहरा,
त्या रडणाऱ्या तान्हुल्याला सुद्धा कळते,
जिथे मनशांती असते,
ते सुंदर जग म्हणजे "आई" असते. Happy Mother's Day Incsriptors 💕
💐 मातृ दिवस की हार्दिक शुभकामनाएँ 💐

🖤 #SIpicprompt1040 is out 
for collab by Sublime Inscriptions 🤗

🖤 We invite you to engrave on our 
beautiful picture with your sublime inscriptions 🖋️

Happy Mother's Day Incsriptors 💕 💐 मातृ दिवस की हार्दिक शुभकामनाएँ 💐 🖤 #SIpicprompt1040 is out for collab by Sublime Inscriptions 🤗 🖤 We invite you to engrave on our beautiful picture with your sublime inscriptions 🖋️ #yqbaba #yqdidi #YourQuoteAndMine #sublimeinscriptions #yqsublimeinscriptions #collabwithsublimeinscriptions