सांगितल्याने समजले काही ती ओळख असावी शब्दांवाचून कळाले सहज तेच तर प्रेम होते! ©Dileep Bhope #सहजता