विरोधात असता येई छातीत कळ सत्तेशी जाता शरण मिळे महाशक्तीचे बळ ईडीकडूनही होई याचिका प्रत गहाळ आता पोपटासारखे बोलतात निरोगी भुजबळ ✍️भुषण ठाकरे ©Bhushan Thakare #Hill