White #दाम करी काम.... शब्दवेडा किशोर आपल्या माणसाला माणूस तेव्हाच दूर करतं जेव्हा त्याचा आपल्या आयुष्यातील उपयोग संपलेला असतो.. अशावेळी ज्याने साथ सोडली तो नव्या दिशेकडे वळतो नव्या व अपेक्षा मनी बाळगतो पण ज्याची साथ सुटते तो मात्र स्वतःच्या जगायची अपेक्षाच पूर्णपणे गमवून बसतो. शब्दवेडा किशोर ©शब्दवेडा किशोर #माझ्या_लेखणीतून