Nojoto: Largest Storytelling Platform

मनाने सारखच वाहत राहायचं नसत कधीतरी स्वतः साठी बां

मनाने सारखच वाहत राहायचं नसत
कधीतरी स्वतः साठी बांध बांधायचा असतो
वर तरंगणारा कचरा आणि तळाला साचलेला गाळ
दोन्ही सहज बाजूला करून नवी सुरूवात करायची असते...
हे असच स्व ला जपायचं असतं.. #yourquote #yourquottaai #bestofyqmarathiquotes #agravichar #inspirationalquotes #inspiration #bestofyourquotepoetry #trainding