Nojoto: Largest Storytelling Platform

जळता दिवा विझून उमलतो प्रश्नाला उत्तर देऊन स्थिराव

जळता दिवा विझून उमलतो
प्रश्नाला उत्तर देऊन स्थिरावतो

मनाचे बोल अलगद छेडतो
आपसूकच मन बेधुंद करतो दिवा
जळता दिवा विझून उमलतो
प्रश्नाला उत्तर देऊन स्थिरावतो

मनाचे बोल अलगद छेडतो
आपसूकच मन बेधुंद करतो दिवा

दिवा #poem