Nojoto: Largest Storytelling Platform

कोणाशी खेळतंय मन लपंडाव हे कोण लपलंय या मनाच्या तळ

कोणाशी खेळतंय मन लपंडाव हे
कोण लपलंय या मनाच्या तळाशी
किती शोधावे मी आता थकलेय रे
लपंडाव सोडून ये बाहेर आतातरी मित्रानों💕
काय चाललयं?
हे सुप्रसिद्ध गाण तुम्ही एेकलचं असेल.
मग त्यातली एक ओळ आजचा विषय आहे.
कुणी माझ्या मनात लपलयं रे...
#मनात #माझ्या 
#collab #yqtaai 
लिहीत राहा आणि व्यक्त होत राहा. #YourQuoteAndMine
कोणाशी खेळतंय मन लपंडाव हे
कोण लपलंय या मनाच्या तळाशी
किती शोधावे मी आता थकलेय रे
लपंडाव सोडून ये बाहेर आतातरी मित्रानों💕
काय चाललयं?
हे सुप्रसिद्ध गाण तुम्ही एेकलचं असेल.
मग त्यातली एक ओळ आजचा विषय आहे.
कुणी माझ्या मनात लपलयं रे...
#मनात #माझ्या 
#collab #yqtaai 
लिहीत राहा आणि व्यक्त होत राहा. #YourQuoteAndMine

मित्रानों💕 काय चाललयं? हे सुप्रसिद्ध गाण तुम्ही एेकलचं असेल. मग त्यातली एक ओळ आजचा विषय आहे. कुणी माझ्या मनात लपलयं रे... #मनात #माझ्या #Collab #yqtaai लिहीत राहा आणि व्यक्त होत राहा. #YourQuoteAndMine