Nojoto: Largest Storytelling Platform

जुन्या खोलीत,एका कोपऱ्यात अडगळीत, एक पुस्तक सापडले

जुन्या खोलीत,एका कोपऱ्यात अडगळीत,
एक पुस्तक सापडले खूप मळीत.
उचलले त्यास साफ केले,
वाचता खूप आवडले नाव त्याचे 'मनाच्या खोलीत'. शुभ संध्या मित्रहो
आताचा विषय आहे

 जुन्या खोलीत... 
#जुन्याखोलीत

हा विषय
Tanaya Bonde यांचा आहे.
जुन्या खोलीत,एका कोपऱ्यात अडगळीत,
एक पुस्तक सापडले खूप मळीत.
उचलले त्यास साफ केले,
वाचता खूप आवडले नाव त्याचे 'मनाच्या खोलीत'. शुभ संध्या मित्रहो
आताचा विषय आहे

 जुन्या खोलीत... 
#जुन्याखोलीत

हा विषय
Tanaya Bonde यांचा आहे.

शुभ संध्या मित्रहो आताचा विषय आहे जुन्या खोलीत... #जुन्याखोलीत हा विषय Tanaya Bonde यांचा आहे. #YourQuoteAndMine #yqtaai