आपण कितीही आपलं मानलं तरी ते परकेच समजतात. प्रिय लेखक मित्रांनो आणि मैत्रिणींनो, आजचे #collab आव्हान इथे पोस्ट करत आहे, त्याचबरोबर आजचा शब्द आहे 'आपले'. टॅग करा #आपले छान लिहा, मस्त रहा, आनंदी रहा. धन्यवाद.