Nojoto: Largest Storytelling Platform

रोज रात्री तारयांच्या जगात सगळ जग स्वप्नात असत,

रोज रात्री तारयांच्या जगात 
सगळ जग स्वप्नात असत, 
थोड़ जरी आकाशात पहिल 
तर मन मात्र स्तब्ध होइ , 
 तारयांना  बघून सुचतात 
अचानक सुंदर ओळी, 
जनु सुंदर तळ्यावर उमलली 
रात राणीची कळी, 
नाजुक यावी अशी परी
मात्र प्रत्येक तारा तिचीच तारीफ करी, 
लुकलुक करुन नजर तिची फिरी 
नजर लागु नये म्हणून रात्रीची जादू खरी , 
काय सुंदर अश्या तारा सोबत 
तिची गट्टी मात्र न्यारी, 
सुंदर अश्या मखमली जगात ती 
राही तीच खरी सोनपरी....

©hemangi ahire सोनपरी 

#Stars
रोज रात्री तारयांच्या जगात 
सगळ जग स्वप्नात असत, 
थोड़ जरी आकाशात पहिल 
तर मन मात्र स्तब्ध होइ , 
 तारयांना  बघून सुचतात 
अचानक सुंदर ओळी, 
जनु सुंदर तळ्यावर उमलली 
रात राणीची कळी, 
नाजुक यावी अशी परी
मात्र प्रत्येक तारा तिचीच तारीफ करी, 
लुकलुक करुन नजर तिची फिरी 
नजर लागु नये म्हणून रात्रीची जादू खरी , 
काय सुंदर अश्या तारा सोबत 
तिची गट्टी मात्र न्यारी, 
सुंदर अश्या मखमली जगात ती 
राही तीच खरी सोनपरी....

©hemangi ahire सोनपरी 

#Stars

सोनपरी #Stars #poem