Nojoto: Largest Storytelling Platform

खांद्यावर हात टाकून तर नाही रडता येणार आम्हाला पण

 खांद्यावर हात टाकून तर नाही रडता येणार आम्हाला पण रडता येत नाहीत असं तर नाही ना,
साडी घालून माणसे आम्ही बाईची जागा तर नाही घेऊ शकत पण बाई समजू पण शकत नाहीस असं पण नाही ना,
बायको नाहीत पण आई मात्र आहेत न जबाबदारी अन मर्यादा असतात आणि तरीही तीचं जगण पण समजून घेऊ शकत नाही असं पण नाहीत,
भावना प्रत्येकाला असतात आम्हाला ही आहेत फक्त फरक एवढा आहेत की तुम्हाला रडून दाखवता येतात आम्हाला घाव ते काळजावर सहन करावे लागतात,
बाईचा जन्म घेणं हे नशिबात लागते जर भेटला तर नक्की घेऊ आम्ही कारण काही गोष्टी जबाबदारी ने करतो आम्ही पण राहील काही गोष्टी या जन्मात तर नाही सोसू शकत त्या गोष्टीसाठी बाई होणं गरजेचं आहेत,
पण हो सगळं समजून घेता हे बाईला पण येत नाही जेव्हडा विश्वास जेवढी काळजी असती माणसाला तेवढी बाई कधी समजत नाही,
माय होणं पुरुषाला जमत नाही पण बाई ही सर्वस्व असते परी पूर्ण निर्माण करणारी माय माऊली असते आणि तिला प्रत्येक गोष्टी सांगणं गरजेचं नसेल,
जेव्हढे पुरुषाला दाखवता येतं नाही त्या पेक्षा कितपत जास्त माया आणि भाव अन जीव्हाळा बाईत असतो अन येथे आज ही परिस्तिथी आहेस की उलटे झालंय सगळं तेव्हा बाकी बोलण्याची गरज नाहीये बाकी तुम्हीच समजावा या गोष्टी,,
बाईचा जन्म हा अनमोल आहेत तिच्या सारखे पुरुष बऱ्याच गोष्टीत कमीच आहेत काही गोष्टी पुरुष ही करू शकत नाहीस,
तसं तर बाई शिवाय पुरुषाचा जन्म व्यर्थच आहेत.  काही गोष्टी आम्ही दाखवतो म्हणजे फालतू तर नहित ना काही गोष्टी जीव तूटतो आमचा पण जीव्हाळा प्रत्येक गोष्टीत नाही दाखवता येत प्रत्येकाला, तरीही प्रत्येक बाईला समजून घेतो आदर देतो स्वतः च्या ख़ुशी चा त्याग करतो बाईच्या इज्जती पुढे स्वतःच्या बऱ्याच गोष्टींचा तीरस्कार करतो तो मुलगा असतो, एका पायरीवर चालणारा माणूस प्रत्येक बारीक बारीक गोष्टी बघावा लागतात त्याला, मग तो आवडतो म्हणजे त्याला देखवत नाही असा विषय पण होत नाही ना,
बाकी पुरुष दगड तर नाहीत ना, समजायचं म्हटलं तर स्वतःच्या बापा वरून समजावा समोरच्या व्यक्तीला...
बाकी असो...
जागतिक महिला दिनाच्या सर्व आई बहिनिंना आणि सर्व मायाळू महिलांना हार्दिक शुभेच्छा........✍️🤗