तिच्या मनात ना कसली अट हाेती, तिच्या ह्रदयात न कुठल्याही गोष्टीसाठी अडकाठ हाेती. तिच्या नजरेत फक्त आणि फक्त मला पाहण्याची वाट हाेती. #आई साठी समर्पित.