Nojoto: Largest Storytelling Platform
akashjadhav4665
  • 3Stories
  • 4Followers
  • 14Love
    0Views

Akash Jadhav

  • Popular
  • Latest
  • Video
533cb36b0356ff77c3c74acc6e4eefec

Akash Jadhav

कोण असतं कोणाच ,
आयुष्य असतं एकट्या मनाच. 
आपलीच माणसं जेव्हा जातात दूर,

तेव्हा ,एकट्या मनातूनच निघतो काळा धुर. 

कधी कधी मन म्हणत असत हा आपला तो आपला हाच तर असतो मनाचा सर्वात मोठा गफला . 



नुसतच मन जुळून जुळत नाहीत नाती ,

आयुष्य आपलं असतं खूप घणाघाती #घनाघाती
533cb36b0356ff77c3c74acc6e4eefec

Akash Jadhav

आयुष्यावर बोलताना बरच काही  आठवतं ,
मन हे प्रत्येक गोष्टीला साठवतं .
साठवता -साठवता मन काही काही भरत नाही ,
शेवटी आयुष्यावर बोलायला कुठेच काही उरत नाही …… #आयुष्यावर बाेलताना.

#आयुष्यावर बाेलताना.

533cb36b0356ff77c3c74acc6e4eefec

Akash Jadhav

तिच्या मनात ना कसली अट हाेती,
तिच्या ह्रदयात न कुठल्याही गोष्टीसाठी अडकाठ हाेती.
तिच्या नजरेत फक्त आणि फक्त मला पाहण्याची वाट हाेती. #आई साठी समर्पित.

#आई साठी समर्पित.


About Nojoto   |   Team Nojoto   |   Contact Us
Creator Monetization   |   Creator Academy   |  Get Famous & Awards   |   Leaderboard
Terms & Conditions  |  Privacy Policy   |  Purchase & Payment Policy   |  Guidelines   |  DMCA Policy   |  Directory   |  Bug Bounty Program
© NJT Network Private Limited

Follow us on social media:

For Best Experience, Download Nojoto

Home
Explore
Events
Notification
Profile