Nojoto: Largest Storytelling Platform

शांतता ही जीवघेणी, कोरोना धास्ती मनोमनी. शांतता अश

शांतता ही जीवघेणी,
कोरोना धास्ती मनोमनी.
शांतता अशी पूर्वी न कधी पाहिली,
भीतीपोटी प्रत्येकाची पाऊले घरातच राहिली.
शांतता पूर्ण शहरभर,सर्वत्र नुसताच शुकशुकाट
पाहिले कित्येक संकटे न पाहिले कधी असे संकट अफाट.
शांतता ही जीवघेणी कायम न रहावी
पुन्हा कल्ला करण्यास सध्या शासनास मदत करावी.
शांतता ही काही दिवसांची लवकरच मोडून काढुया,
सोशल डिस्टनसिंग पाळत सध्या घरातच राहूया. सुप्रभात मित्र आणि मैत्रिणीनों
आजचा विषय आहे
शांतता...
#शांतता1
चला तर मग लिहुया.
चँलेंज चा वेळ मी कमी करत आहे तो फक्त 2 वाजे पर्यंतचा असेल आहे.
कस आहे ना इथे एका नावाचे भरपुर लोक आहेत आणि एका पेक्षा जास्त असले कि मला फोटो वरुन ओळखावे लागते म्हणुन घोळ होत आहे,जेव्हा तुम्ही 20 जणांना एकावेळेस टँग करता तेव्हा अस होईलचं,माझी विनंती आहे अस घडल्यास त्याकडे लक्ष न देता ते चुकीने घडल असावं अस समजा कारण मुद्दाम मी अस करणार नाही.
लिहीत राहा.

सुप्रभात मित्र आणि मैत्रिणीनों आजचा विषय आहे शांतता... #शांतता1 चला तर मग लिहुया. चँलेंज चा वेळ मी कमी करत आहे तो फक्त 2 वाजे पर्यंतचा असेल आहे. कस आहे ना इथे एका नावाचे भरपुर लोक आहेत आणि एका पेक्षा जास्त असले कि मला फोटो वरुन ओळखावे लागते म्हणुन घोळ होत आहे,जेव्हा तुम्ही 20 जणांना एकावेळेस टँग करता तेव्हा अस होईलचं,माझी विनंती आहे अस घडल्यास त्याकडे लक्ष न देता ते चुकीने घडल असावं अस समजा कारण मुद्दाम मी अस करणार नाही. लिहीत राहा. #Collab #YourQuoteAndMine #yqtaai