Nojoto: Largest Storytelling Platform

बुरसलेल्या विचारा च नायनाट होऊ दे नको त्या गंजलेल

बुरसलेल्या  विचारा च नायनाट होऊ दे
नको त्या गंजलेल्या बेड्या नी प्रथा
माणुसकीचे जगणे सर्वा मिळू दे
पेटवा ह्या स्मृत्या बाबांचे स्वप्ने पूर्ण होऊ दे

चला न्याय नी सत्याची बाजू बळकट होऊ दे
समता नी बंधुता ची नव्या पणत्या पेटू दे
कोणी का करेल हे सारं हे या निराळ्या शाहीत
पावले त्या दिशेने साऱ्यांचे वळू दे बाबांचे स्वप्ने पूर्ण होऊ दे

©Jaymala Bharkade Evil thoughts must be died..🔥

Evil thoughts must be died..🔥 #मराठीकविता