Nojoto: Largest Storytelling Platform

तस तर बर चाललय पण काहि तरी सुटतय ! काहितरी चुकतय

तस तर बर चाललय 
पण काहि तरी सुटतय !
काहितरी चुकतय !
भास होतोय 
कधि कधि 
मनाला न पटणार्‍या गोष्टी 
घडतात हातुन 
कधि कधि,
आजुबाजुलाचि चाहुल बघुन 
मन मारून जगावं लागते 
कधि कधि,,
नको ते प्रश्न नको ते विचार 
काहूर माजतोय डोक्यात 
कधि कधि, 
  मनाच्या भावना
व्यक्त कराव्या ,,
कराव्या तरी कुठे ,
जाळतो मनातच 
भावना मनाच्या
 कधि कधि ,

©अरूण वाघ
  अरूण एन वाघ

अरूण एन वाघ #मराठीकविता

3,726 Views