Nojoto: Largest Storytelling Platform

आजचा युवा... नवनवीन तंत्रज्ञान घडवणारा. पुढील काळा

आजचा युवा...
नवनवीन तंत्रज्ञान घडवणारा.
पुढील काळाचा विचार करून चालणारा.
आजचा युवा...
प्रत्येक क्षेत्रात आपलं नाव कामावणारा.
देशासाठी प्राण पणाला लावणारा.
आजचा युवा...
लेखणीची ताकद समजून घेणारा.
स्त्री वर्गाला समानतेची वागणूक देणारा.
आजचा युवा...
जे ठरवतो तेच पूर्ण करणारा.
हार न मानता पुन्हा लढत राहणारा.
आजचा युवा...
मनाला जाणणारा सर्वांची मन जपणारा.
न थकणारा अविरत झटणारा.
आजचा युवा...
देशाची शक्ती देशाचा अभिमान.
दुखावत नाही कुणाचा स्वाभिमान. प्रिय मित्र आणि मैत्रिणींनो💕
आज राष्ट्रीय युवा दिवस आहे.
आज स्वामी विवेकानंद जा यांची 156 वी जयंती.
त्यांचा जन्मदिवस युवक दिन म्हणुन साजरा केला जातो.
आजचा विषय आहे
#आजचायुवा
हा शब्द ऐकल्यावर तुम्हाला जे सुचतयं ते लिहा.
आजचा युवा...
नवनवीन तंत्रज्ञान घडवणारा.
पुढील काळाचा विचार करून चालणारा.
आजचा युवा...
प्रत्येक क्षेत्रात आपलं नाव कामावणारा.
देशासाठी प्राण पणाला लावणारा.
आजचा युवा...
लेखणीची ताकद समजून घेणारा.
स्त्री वर्गाला समानतेची वागणूक देणारा.
आजचा युवा...
जे ठरवतो तेच पूर्ण करणारा.
हार न मानता पुन्हा लढत राहणारा.
आजचा युवा...
मनाला जाणणारा सर्वांची मन जपणारा.
न थकणारा अविरत झटणारा.
आजचा युवा...
देशाची शक्ती देशाचा अभिमान.
दुखावत नाही कुणाचा स्वाभिमान. प्रिय मित्र आणि मैत्रिणींनो💕
आज राष्ट्रीय युवा दिवस आहे.
आज स्वामी विवेकानंद जा यांची 156 वी जयंती.
त्यांचा जन्मदिवस युवक दिन म्हणुन साजरा केला जातो.
आजचा विषय आहे
#आजचायुवा
हा शब्द ऐकल्यावर तुम्हाला जे सुचतयं ते लिहा.

प्रिय मित्र आणि मैत्रिणींनो💕 आज राष्ट्रीय युवा दिवस आहे. आज स्वामी विवेकानंद जा यांची 156 वी जयंती. त्यांचा जन्मदिवस युवक दिन म्हणुन साजरा केला जातो. आजचा विषय आहे #आजचायुवा हा शब्द ऐकल्यावर तुम्हाला जे सुचतयं ते लिहा. #Collab #YourQuoteAndMine #yqtaai #nationalyouthday #१२