Nojoto: Largest Storytelling Platform

विसाव्याचा क्षण तू,आधाराचा वृक्ष तू, तुझी आठवण, तु

विसाव्याचा क्षण तू,आधाराचा वृक्ष तू,
तुझी आठवण, तुझी भेट, अनोळखी वाट तुझा हातात हात,
तुच परी, तु राधा माझी।
अबोल तु, सुरेख तू,इंद्र परी अप्सरा तू,
मी पाहणे,तू ईशारा करणे,मनमोहून जाते मन माझे ,
तुच परी, तु राधा माझी।
लक्ष्मी तू,तुच छाया तुच माया,बनसुरिया तू,
वृंदावनातील तुळस तू,
तुच परी, तु राधा माझी।।
प्रेम, राग,रोष तू,
काळजी तू कल्पना तू,कवडस्यानां बिलागणारे स्वप्न तू,
तुच परी, तु राधा माझी।।
उगवतीच्या छटा तू,समुद्राच्या सैर लाटा फक्त तू,
बहरलेला वसंत तू,ओल्या मातीचा सुगंध तू,
नारळाच्या बागेतून डोकावणारे कवडस्यांचा आभास तू,
चुकलेल्या नागमोडी वाटेची साद तु,
रानमेवासारखी गोड तू,
तुच परी, तु राधा माझी।।

मन सैरभैर:-ओंकार कापसे #मन सैरभैर :-ओंकार कापसे
#काव्य
#Nojotapoem
#कविता
#sayri

omkarkapase5877

omkar kapase

New Creator

#मन सैरभैर :-ओंकार कापसे #काव्य #nojotapoem #कविता #sayri