Nojoto: Largest Storytelling Platform

ही अक्षरे माझा श्वास त्यांना मांडणं माझा ध्यास मो

ही अक्षरे माझा श्वास
त्यांना मांडणं माझा ध्यास 
मोडके उतरतात पानांवर जरी
पुरेसे ठरतात त्यांचे वार उरी 



 लेखकानों💕
अक्षरे हे एका लेखकाच्या श्वासा सारखं काम करतं.
अक्षरे आहेत म्हणुन आपण लिहीतो.
लेखक हा अक्षरांशिवाय अपुर्ण आहे.
सर्वांना जागतिक हस्ताक्षर दिनाच्या हार्दिक शुभेच्छा.
चला तर मग आजचा विषय आहे
ही अक्षरे...
#अक्षर हे टँग करायला विसरु नका.
ही अक्षरे माझा श्वास
त्यांना मांडणं माझा ध्यास 
मोडके उतरतात पानांवर जरी
पुरेसे ठरतात त्यांचे वार उरी 



 लेखकानों💕
अक्षरे हे एका लेखकाच्या श्वासा सारखं काम करतं.
अक्षरे आहेत म्हणुन आपण लिहीतो.
लेखक हा अक्षरांशिवाय अपुर्ण आहे.
सर्वांना जागतिक हस्ताक्षर दिनाच्या हार्दिक शुभेच्छा.
चला तर मग आजचा विषय आहे
ही अक्षरे...
#अक्षर हे टँग करायला विसरु नका.
kunalsalve4185

Kunal Salve

New Creator

लेखकानों💕 अक्षरे हे एका लेखकाच्या श्वासा सारखं काम करतं. अक्षरे आहेत म्हणुन आपण लिहीतो. लेखक हा अक्षरांशिवाय अपुर्ण आहे. सर्वांना जागतिक हस्ताक्षर दिनाच्या हार्दिक शुभेच्छा. चला तर मग आजचा विषय आहे ही अक्षरे... #अक्षर हे टँग करायला विसरु नका. #Collab #YourQuoteAndMine #MarathiKavita #yqtaai #marathiquotes