Nojoto: Largest Storytelling Platform

ऋणानुबंध गतजन्मीचे ऋणानुबंध हे या जन्मीही आले जुळ

ऋणानुबंध

गतजन्मीचे ऋणानुबंध हे
या जन्मीही आले जुळूनी
पालवी फुटली झिजल्या खोडाला
वाळवंटी पाहूनी आले ‌भरूनी

ऋणानुबंध ते गतजन्मीचे
या जन्मीही आले जुळूनी
पालवी ती नव आशेची
जिद्दीस पेटली होरपळूनी

ऋणानुबंध हे गतजन्मीचे 
प्रेम नसूनी संघर्ष जीवनी
उम्मीद नव्हती या ही जन्मी
का येतात असे ‌ऋणानुबंध जुळूनी

✍️काव्यनिश

©nisha Kharatshinde
  ऋणानुबंध

ऋणानुबंध #मराठीकविता

148 Views