Nojoto: Largest Storytelling Platform

White #ऋण.... शब्दवेडा किशोर जन्म घेतला तेव्हा मी

White #ऋण....
शब्दवेडा किशोर
जन्म घेतला तेव्हा मी नियतीनेच
मला दिलेला अदृश्य शाप मी स्वीकारला
आजवर सदा इतरांच्या दुषणांच्या ऋणांचा भार जपत
कायम मी हसत राहूनी एक शापीत जोकर
हा माझा बनलेला ओळखीचा आकार जपला....
आजवर खुप साहिले दुःख मी
आजवर खुपदा सदा टोमण्याचे हार गळा घालुनी
मीच माझे हे शापित अस्तित्व सजवून ठेवियेले मी
आता इथून पुढं हरणार नाही खचणार नाही
माझं अस्तित्व मी सहजासहजी मिटू देणार नाही मी 
वेळ आलीच तशी देखील कधी तर
या जन्मीचे मजवरचे सगळ्यांचे असलेले ऋण
फेडल्याशिवाय प्रभुचरणी लीन होणार नाही मी

©शब्दवेडा किशोर #नियतीचाखेळसारा
White #ऋण....
शब्दवेडा किशोर
जन्म घेतला तेव्हा मी नियतीनेच
मला दिलेला अदृश्य शाप मी स्वीकारला
आजवर सदा इतरांच्या दुषणांच्या ऋणांचा भार जपत
कायम मी हसत राहूनी एक शापीत जोकर
हा माझा बनलेला ओळखीचा आकार जपला....
आजवर खुप साहिले दुःख मी
आजवर खुपदा सदा टोमण्याचे हार गळा घालुनी
मीच माझे हे शापित अस्तित्व सजवून ठेवियेले मी
आता इथून पुढं हरणार नाही खचणार नाही
माझं अस्तित्व मी सहजासहजी मिटू देणार नाही मी 
वेळ आलीच तशी देखील कधी तर
या जन्मीचे मजवरचे सगळ्यांचे असलेले ऋण
फेडल्याशिवाय प्रभुचरणी लीन होणार नाही मी

©शब्दवेडा किशोर #नियतीचाखेळसारा