Nojoto: Largest Storytelling Platform

शोधू कुठे मी,असा सापडेल का कुणी मला, भूतलावरी आहे

शोधू कुठे मी,असा सापडेल का कुणी मला,
भूतलावरी आहे का कुणी असा,चिंता सतावत नसेल ज्याला.
लोभ नसेल मनी ज्याच्या,नसेल मनी कसली हाव,
शोधू कुठे मी,असेल कुणी असा तर देवा तूच मला दाव.
सुख असते अनंत जीवनी,तरी त्यास कमी वाटत असते
स्वतःचे सुख दिसत नसता,इतरत्र सर्वत्र सुख दिसत असते,
शोधू कुठे मी,आहे का कुणी असा वागणारा,
स्वतःचे दुःख विसरून इतरांच्या चेहऱ्यावर हसू आणणारा. शुभ प्रभात लेखक मित्र आणि मैत्रिणींनो
कसे आहात???
आजचा विषय घेऊन मी परत आली आहे
आताचा विषय आहे
शोधू कुठे मी...
#शोधूकुठेमी

चला तर मग लिहूया..