Nojoto: Largest Storytelling Platform

जगता जगता जीवन ऐसे जगावे,मरावे परी किर्तीरूपे उराव

जगता जगता जीवन ऐसे जगावे,मरावे परी किर्तीरूपे उरावे.
वाचनात येता हे वाक्य,एक आस आली मनी,
सर्वांना मदत करण्यात धन्यता जाणत अखेर जगू लागले मी..
नसलो जरी आपण तरी आपले नाव कायम रहावे,
करावे कर्म ऐसे के प्रत्येकास हेवा वाटावे.
करते मदत आता अडले नडलेल्यांना,प्रत्येकास मदतीचा हात देते.
प्रेमाने रहावे,प्रेमाने वागावे,सर्वांना ही शिकवण देते.
आई वडिलांस ही वाटतो अभिमान,ऐसे आता कर्म करते मी,
मरावे परी कीर्ती रूपे उरावे ऐसे जीवन अखेर जगू लागले मी. सुप्रभात लेखक मित्र आणि मैत्रिणींनो
मी आशा करते तुम्हाला कालची कविता आवडली असेल.
ज्यांनी मला बुके भेट दिलीत त्यांचे मनःपूर्वक आभार मानते.
हा फिचर तुम्ही वापरावा असे मला वाटते.
आजचा विषय आहे

अखेर जगू लागले मी...
#अखेरजगू

सुप्रभात लेखक मित्र आणि मैत्रिणींनो मी आशा करते तुम्हाला कालची कविता आवडली असेल. ज्यांनी मला बुके भेट दिलीत त्यांचे मनःपूर्वक आभार मानते. हा फिचर तुम्ही वापरावा असे मला वाटते. आजचा विषय आहे अखेर जगू लागले मी... #अखेरजगू #Collab #YourQuoteAndMine #yqtaai