Nojoto: Largest Storytelling Platform

आवड असताना ही,कंटाळा येतो वाचनाचा कित्येकांना, सुर

आवड असताना ही,कंटाळा येतो वाचनाचा कित्येकांना,
सुरुवात झाली की लगेच शेवट पाहिजे असतो त्यांना.
वाचन करून झाले थोडेसे,की पुढील अंदाज लावतात,
पलटत राहतात सारी पाने,शेवटचे पान तेवढे व्यवस्थित वाचतात. शुभ सकाळ मित्र आणि मैत्रिणींनो
कसे आहात?
आताचा विषय आहे
शेवटचे पान...
#शेवटचेपान

चला तर मग लिहूया.
#collab #yqtaai #स्वरचितकाव्य