Nojoto: Largest Storytelling Platform

होईल सोनेरी पहाट आयुष्याची तु असा हताश होऊ नको..

होईल सोनेरी पहाट आयुष्याची तु असा हताश होऊ नको..                   दे स्वतः ला झोकुन कामांत बघ किर्ती सगळे कडे तुझीच होईल.           असेल थोडी वेळ खराब पण तु निराश होऊ नको                          एक नवी सोनेरी पहाट येऊन घडेल नवीन प्रवास ... सोनेरी पहाट