Nojoto: Largest Storytelling Platform

प्रेमात जागून काढलेल्या रातीचा.. जळलेल्या जिवाच्या

प्रेमात जागून काढलेल्या रातीचा..
जळलेल्या जिवाच्या वातीचा...
कठोर वागलेल्या नियतीचा..
हिशेब मागून चालत नाही...

जे करायचं, हिशेब-भान ठेऊन चालत नाही..
प्रेम बघतं नुसतं, पण लगेच बोलत नाही...
योग्य वेळी फळ मिळेल, अशी मूक श्रद्धा ठेऊन,
प्रेम करावं लागतं, हिशोबाच्या पल्याड जाऊन...

Vishal/Aadinaath 
29-06-21

.

©Vishal Chavan #LightofHope #calculation #unconditionallove