Nojoto: Largest Storytelling Platform

मित्रा,थांबतील वाटा पण तू थांबू नकोस । चाल तू पुढ

मित्रा,थांबतील वाटा 
पण तू थांबू नकोस ।
चाल तू पुढे पुढे
जिद्द तू सोडू नकोस ।

नसेल सोबती कुणी
मागे तू फिरू नकोस ।
प्रवास खडतर जरी
ध्येय तू विसरू नकोस । सुप्रभात माझ्या दादा आणि ताईनों
कसे आहात? 
आजचा विषय आहे
थांबतील वाटा पण तुम्ही थांबू नका...
#थांबूनका
#collab #yqtaai 
Best YQ Marathi Quotes पेज ला भेट द्या.
लिहीत राहा. #YourQuoteAndMine
मित्रा,थांबतील वाटा 
पण तू थांबू नकोस ।
चाल तू पुढे पुढे
जिद्द तू सोडू नकोस ।

नसेल सोबती कुणी
मागे तू फिरू नकोस ।
प्रवास खडतर जरी
ध्येय तू विसरू नकोस । सुप्रभात माझ्या दादा आणि ताईनों
कसे आहात? 
आजचा विषय आहे
थांबतील वाटा पण तुम्ही थांबू नका...
#थांबूनका
#collab #yqtaai 
Best YQ Marathi Quotes पेज ला भेट द्या.
लिहीत राहा. #YourQuoteAndMine

सुप्रभात माझ्या दादा आणि ताईनों कसे आहात? आजचा विषय आहे थांबतील वाटा पण तुम्ही थांबू नका... #थांबूनका #Collab #yqtaai Best YQ Marathi Quotes पेज ला भेट द्या. लिहीत राहा. #YourQuoteAndMine #umratkar_vinod_for_yqmarathi