वादळ लिहीत गेलो पण वाचणाऱ्यांचे आकडे घटले भावना ओघळल्या तेव्हा शब्दांना मग बांध फुटले कोरडया पडलेल्या लेखणीचे त्याचबरोबर प्रश्न सुटले खूपवेळेच्या आटविलेल्या पाण्यातून अखेर प्रतिसादांचे वादळ उठले ©अंकुर #काव्यात्मकअंकुर🌱 #वादळ #अंकुर #काव्यात्मकअंकुर🌱 #Nature #feelings #words #marathi #writer #writings #Quotes