Nojoto: Largest Storytelling Platform

White निरंतर प्रगतीच्या वाटेकऱ्यांना तशी दिवाळी सण

White निरंतर प्रगतीच्या वाटेकऱ्यांना तशी दिवाळी सणाचे नावीन्य नसतेचं...!! कारण प्रगती पाहून असुयेने जळणाऱ्या दिव्यांची आरास त्यांना कधी दिवाळीचा विसर पडूचं देत नाही...!!

©शुभ पडघान #happy_diwali