Nojoto: Largest Storytelling Platform

मनाची भटकंती काही केल्या थांबेना, कशातही गुंतते हे

मनाची भटकंती काही केल्या थांबेना,
कशातही गुंतते हे मन,
कुठेही गुंतल्याशिवाय ह्याला काही राहवेना.
मनाची भटकंती फुले,झाडे,वेली,
प्रेम,आपुलकी,नाती ह्यांच्यातही भटकत असते.
मनाची भटकंती ही अशीच चालू असते,
जे जे काही आवडत असे त्याच्यातच हे मन भटकत असते. शुभ संध्या मित्रहो
आताचा विषय आहे

 #मनाचीभटकंती
हा विषय
Anita Deshmukh
यांचा आहे.
चला तर मग लिहुया.

शुभ संध्या मित्रहो आताचा विषय आहे #मनाचीभटकंती हा विषय Anita Deshmukh यांचा आहे. चला तर मग लिहुया. #Collab #YourQuoteAndMine #yqtaai