Nojoto: Largest Storytelling Platform

स्वप्नांची ताकद अशी असते जी कमजोर माणसाला ही अचाट

स्वप्नांची ताकद अशी असते
जी कमजोर माणसाला ही
अचाट शक्ती मिळवून देते.
चिंतीले असते जे मनी
ते पूर्ण करण्याचे बळ देते,
स्वप्नांची ताकद ही अशी असते.
निर्बल माणसाला ही बलशाली
करून देते. शुभ संध्या मित्रहो 
लवकरचं मी रँपिड फायर काँटेस्ट घेऊन येणार आहे.
त्यासाठी माझ्या पोस्ट वाचत राहा.
आताचा विषय आहे
स्वप्नांची ताकद...
#स्वप्नांचीताकद #ताकद 
~युगंधरा~  यांचा हा विषय आहे.
चला तर आता यावर लिहुया.
स्वप्नांची ताकद अशी असते
जी कमजोर माणसाला ही
अचाट शक्ती मिळवून देते.
चिंतीले असते जे मनी
ते पूर्ण करण्याचे बळ देते,
स्वप्नांची ताकद ही अशी असते.
निर्बल माणसाला ही बलशाली
करून देते. शुभ संध्या मित्रहो 
लवकरचं मी रँपिड फायर काँटेस्ट घेऊन येणार आहे.
त्यासाठी माझ्या पोस्ट वाचत राहा.
आताचा विषय आहे
स्वप्नांची ताकद...
#स्वप्नांचीताकद #ताकद 
~युगंधरा~  यांचा हा विषय आहे.
चला तर आता यावर लिहुया.