Nojoto: Largest Storytelling Platform

या इवल्याशा आरशात .... सामावुन जावसं वाटतं.. कधी

या इवल्याशा आरशात ....
  सामावुन जावसं वाटतं..
कधी कधी तुझ्या आठवणीत
     रमून जावसं वाटतं....

वाटेवरून परतीच्या....
    त्या वाटेतच गोंधडून जावसं वाटतं 
 कधी कधी तुझ्या आठवणीत 
   रमून जावसं वाटतं.... #love #miss#you and me ....#sad....
 follow me guys.......
या इवल्याशा आरशात ....
  सामावुन जावसं वाटतं..
कधी कधी तुझ्या आठवणीत
     रमून जावसं वाटतं....

वाटेवरून परतीच्या....
    त्या वाटेतच गोंधडून जावसं वाटतं 
 कधी कधी तुझ्या आठवणीत 
   रमून जावसं वाटतं.... #love #miss#you and me ....#sad....
 follow me guys.......

#Love #miss#you and me ....#SAD.... follow me guys....... #poem